समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सोयी - सुविधा
समावेशित शिक्षण अंतर्गत ज्या बालकांना खालील सोयी सुविधेची आवश्यकता आहे त्यासाठी खालील बटनावर क्लिक करावे .
1. शस्त्रक्रिया झालेले व थेरपी सेवेची गरज असलेले परंतु शरीराच्या खालचे दोन्ही अंगानी हलनचलन करण्यास असमर्थ विद्यार्थी
2. अंधत्वामुळे हलनचलनास असमर्थ असलेले विद्यार्थी
3. वरील फ़क़्त नियमित शाळेत दाखल असलेले आणि तीव्र अपंगत्व (जसे : तीव्र मतीमंद , सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग , मस्कुलर डीस्ट्रोफी इ.) परंतु ज्यांची शाळेतील मासिक उपास्तिथी ७५% पर्यंत असणारे विद्यार्थी .
4. मदतनिस भत्ता रुपये 600/- प्रती महिना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना देण्यात यावा .
5. मदतनिस भत्यासाठी मागणी अर्ज भरून घेणे .
6. पालकांच्या मागणी अर्जावर मुख्याध्यापक अ आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांनी वरील निकषाप्रमाणे पात्रता निश्चित करणे व शिफारस करणे .
7. मागणी अर्जावर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील ठरावानुसार शिफारसीसह प्रस्ताव कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावा .
8. प्रस्तावासह अपंगत्व दिसेल अशी एक फोटो व अपंगत्व प्रमाणपत्र जोडावे .
9. अधिक माहितीसाठी आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा
1. ज्या गावामध्ये विद्यार्थ्याचे इयत्ता प्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास बाहेरगावी शिक्षणासाठी नियमित शाळेत ये -जा करणारे दिव्यांग विद्यार्थी .
2. थेरपीची आवश्यकता असणाऱ्या व थेरपी सेंटर मध्ये उपस्थित राहू शकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवास भत्ता प्रस्तावित करावा .
3. वरील फ़क़्त नियमित शाळेत दाखल असलेले आणि 21 प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देय असून , परंतु ज्यांची शाळेतील मासिक उपास्तिथी ७५% पर्यंत असणारे विद्यार्थी .
4. मदतनिस भत्ता रुपये 600/- प्रती महिना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना देण्यात यावा .
5. मदतनिस भत्यासाठी मागणी अर्ज भरून घेणे .
6. पालकांच्या मागणी अर्जावर मुख्याध्यापक अ आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांनी वरील निकषाप्रमाणे पात्रता निश्चित करणे व शिफारस करणे .
7. मागणी अर्जावर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील ठरावानुसार शिफारसीसह प्रस्ताव कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावा .
8. प्रस्तावासह अपंगत्व दिसेल अशी एक फोटो व अपंगत्व प्रमाणपत्र जोडावे .
9. अधिक माहितीसाठी आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा
1. 21 प्रवर्गातील विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या फ़क़्त मुलींकरिता त्यांचे शिक्षणातील प्रमाण वाढावे , यासाठी नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता प्रस्तावील असेल .
2. वरील फ़क़्त नियमित शाळेत दाखल असलेले आणि 21 प्रवर्गातील मुलीना देय असून , परंतु ज्यांची शाळेतील मासिक उपास्तिथी ७५% पर्यंत असणारे विद्यार्थी .
3. प्रोत्साहन भत्ता रुपये 200/- प्रती महिना प्रत्यक्ष दिव्यांग मुलींनाच देण्यात येईल .
4. प्रोत्साहन भत्यासाठी मागणी अर्ज भरून घेणे .
5. पालकांच्या मागणी अर्जावर मुख्याध्यापक व आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांनी वरील निकषाप्रमाणे पात्रता निश्चित करणे व शिफारस करणे .
6. मागणी अर्जावर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील ठरावानुसार शिफारसीसह प्रस्ताव कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावा .
7. प्रस्तावासह अपंगत्व दिसेल अशी एक फोटो व अपंगत्व प्रमाणपत्र जोडावे .
8. अधिक माहितीसाठी आपल्या केंद्रांतर्गत विशेष शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा
समावेशित शिक्षण उपक्रमाचे काही निवडक क्षणचित्रे
दिव्यांग बालकांना थेरपी
दिव्यांग बालकांना थेरपी
इयत्ता 1 ते 8 इयत्ता 9 ते 12
Category B G T B G T
Blindness 00 01 01 01 00 01
Low Vision 23 16 39 10 10 20
Hearing Impairment hard of hearning 11 04 15 06 02 08
Speech & Language Disability 65 32 97 09 04 13
Locomotor Impairment 17 11 28 05 04 09
Mental Illness 00 00 00 00 00 00
Specific Learning Disability 38 21 61 21 11 32
Cerebral Palsy 04 03 07 00 02 02
Autisum Spectrum disorder 07 06 13 02 00 02
Multiple Disabilities including Deaf Blind 11 06 17 00 02 02
Leprosy Cured person 00 00 00 00 00 00
Dwarfism 01 00 01 01 00 01
Intellectual Disability (MR) 26 19 45 13 04 17
Muscular Dystrophy 00 00 00 00 00 00
Chronic Neurological Disorder 00 00 00 00 00 00
Multiple Sclerosis 00 00 00 00 00 00
Thalassemia 00 00 00 00 00 00
Hemophilia 00 00 00 00 00 00
Sickle Cell Disease 15 08 23 03 02 05
Acid Attack Victim 00 00 00 00 00 00
Parkinson's Disease 00 00 00 00 00 00
Total 218 129 347 72 40 112